Saturday, 7 May 2016

लग्ना अगोदर " सगळ्या प्रकारचा " भरपूर एन्जॉय करणाऱ्या मुलींना.
लग्ना नंतर सुद्धा..
अगदी.. त्यांच्या आवडीचं, आणि सुंदर स्थळ मिळतं.
आणि, त्या पुन्हा एकदा नव्याने एन्जॉय करायला मोकळ्या होतात.
त्या उलट..
साध्या, भोळ्या.. लग्नाआधी, कधीही कोणत्याही मुलाकडे तोंड वर करून न पाहिलेल्या. आणि, काकूबाई टाईप असणाऱ्या मुलींना.
लग्नानंतर सुद्धा,
" दिव्य अग्निपरीक्षा द्यावी लागते..! "
घोर कलियुग.. बाकी काही नाही..!

No comments:

Post a Comment