लग्नाची वरात म्हणजे..
" एकमेकाला नवखे असणाऱ्या, नवरा नवरी करिता फार मोठी शिक्षा असते..! "
त्यांना..धड, एकमेकांशी घडाघडा बोलता हि येत नाही.
आणि, दुसरं तिसरं सुद्धा काहीच करता येत नाही. डीजेच्या तालावर बेधुंद होऊन, वराती समोर नाचत असणाऱ्या. विविध आणि विचित्र अंगविक्षेप करणाऱ्या मित्रांना गपगुमान पाहत राहण्याशिवाय.

त्याच्याकडे.. दुसरा कोणताही पर्याय नसतो..!
No comments:
Post a Comment