Wednesday, 18 May 2016

जेंव्हा..
प्रेमाने बोलून सुद्धा, कोणी तुमच्या जवळ येत नसेल.
तेंव्हा,
त्याच्यावर, घणाघाती टीका करायला सुरवात करा.
पैज आहे.. कालांतराने,

तो तुमचा, जिवलग मित्र / मैत्रीण झाल्याशिवाय राहणार नाही.

No comments:

Post a Comment