Saturday, 7 May 2016

जीवन..
अश्रू खारट, रक्त लाल. 
अंगावरती एकच खाल.
जन्म आहे, मृत्यू आहे.
तरी म्हणतो माझीच लाल.
दोन हात, दोन पाय.
सगळं काही सारखच हाय.
सरते शेवटी, पांढरा कपडा.
त्यात सुद्धा फरक नाय.

No comments:

Post a Comment