हल्लीच माझ्या मुलाने, एक नवीनच हायफाय अशी जिम जॉईन केली आहे.
तिथे.. ट्रेड मिल, झुंबा डान्स, जिमच्या सगळ्या अध्यायावत सुविधा आणि विविध प्रकारच्या व्यायाम करण्याच्या मशीन्स आहेत. सोबतच, स्टीम बाथ आणि सोना बाथची सुद्धा सोय आहे. आणि मुख्य म्हणजे, प्रशस्थ असा स्विमिंगपूल सुद्धा आहे. त्यामुळे, स्वारी जरा जास्तीच खुश आहे.
तर.. काल मला तो सांगत होता,
म्हणाला..
पप्पा.. या जिम मध्ये, ज्या लोकांची वजनं शंभर किलोच्या आतमध्ये आहेत. अशा व्यक्तींना, त्यांचं वजन करण्यासाठी. नेहेमीचा लाहनसा गोल इलेक्ट्रॉनिक वजन काटा ठेवला आहे.
आणि.. ज्या व्यक्तींची वजनं शंभर किलोच्या पुढे आहेत. अशा व्यक्तींसाठी,
भाजी मंडई मध्ये कांदा बटाट्याच्या पोत्याचं वजन करायला ठेवतात ना,
तसला वजन काटा ठेवला आहे.

हा नवीन प्रकार ऐकून, हसावं कि रडावं तेच मला समजेना झालंय..!
ऐसा भी हो सकता है..?
ऐसा भी हो सकता है..?
No comments:
Post a Comment