आवश्यकता.. हि मुळी, गरज नाहीच.
विवस्त्र, मनुष्य राहत होताच ना ...?
विवस्त्र, मनुष्य राहत होताच ना ...?
"सौंदर्य" आणि "लज्जा"
हेच, बहुतेक त्याला कारणीभूत असावं.
ह्या, " देहाला " झाकण्याकरिता केलेला अट्टाहास..!
हेच, बहुतेक त्याला कारणीभूत असावं.
ह्या, " देहाला " झाकण्याकरिता केलेला अट्टाहास..!
No comments:
Post a Comment