रस्त्याने, नवरा बायकोची एखादी जोडी जात असेल...
आणि, त्या जोडीमधील सदर महिला.
खूपच.. आखीव, रेखीव, भरीव आणि ठसठशीत बांध्याची असेल. तर, तिला पाहून तमाम पुरुषांच्या मनात लगेच लाडू फुटू लागतात..
आणि, तिच्या ( सुंदर ? ) नवऱ्याला पाहून मनातल्या मनात ते म्हणतात.
क्या यार... " ये लंगुर के हात मे अंगूर दे दिया..! " खरं तर, त्याच्या जागी मीच असायला पाहिजे होतो राव...!
जसा काही, हा अगदी अक्षय कुमारच असतो. ( मी मुद्दाम अक्षयचं नाव घेतलं आहे. कारण, हल्ली 'खाना'वळीतल्या लोकांची नावं मला घेऊ वाटत नाहीयेत. ) आणि अचानक त्याला, आपण स्वतः खूपच सुंदर आणि 'खमक्या' असल्याचा दृष्टांत घडतो..
प्रत्यक्षात, तसं काही एक नसतं. हा सुद्धा, दिसायला आणि तब्बेतीने सुद्धा अगदी जेमतेमच असतो.
पण, हि एक प्रकारची 'वृत्ती' असते. आणि, सुंदर महिलांना पाहिल्यावर ती जवळ-जवळ प्रत्येक पुरुषात उफाळून येतेच. आणि, त्यावर कोणतं औषध सुद्धा नसतं. ( आता हे वाचल्यावर, इथे बरेच जन मी एक वचनी आणि एक पत्नी असल्याचा दावा करू लागतील. पण, तसं कोणी करू नये.. )
कारण, वरील ( मनातल्या मनात ) वक्तव्य करनारा पुरुष. जेंव्हा, स्वतःच्या बायकोबरोबर फिरायला निघालेला असतो..
तेंव्हा, त्याला आणि त्याच्या बायकोला पाहून इतर पुरुष सुद्धा,
मनातल्या मनात तेच म्हणत असतात. जो हा, स्वत:च्या मनातल्या मनात चिंतत असतो...!
असं भलतंच काही तरी, महिलांच्या मन पटलावर देखील उमटत असेल कि नाही. याबाबत, मी फारच साशंक आणि उत्सुक असतो..!

No comments:
Post a Comment