Thursday, 8 December 2016

सर्रास सगळ्याच मुली,
त्यांच्या चेहेऱ्याला स्कार्फ बांधूनच घराबाहेर पडत असतात.
त्यामुळे, प्रदूषणाचा त्रास तर वाचतोच. आणि त्याच बरोबर
त्यांचा चेहेरा दिसत नसल्याने.
कोणत्याही मुलाला त्यांच्यात स्वारस्य उरत नाही.
पर्यायाने,
इतर रोड रोमियोकडून त्यांना होणारा त्रास किंवा ससेमिरा आपोआप कमी होत जातो.

No comments:

Post a Comment