आस्तिक आणि नास्तिक...
या विषयाचा पूर्ण लेखाजोखा मला काल समजला.
अर्थात, तो विषय फक्त माझ्याकरिता आहे. पण, एक आवड म्हणून, मी ते इथे लिहू इच्छित आहे. मी आज जे काही सांगनार आहे, ते.. तुम्हा सर्वांना पटेलच असं नाही. परंतु हे ज्ञान, ज्या कोणी मला दिलं आहे. ते नक्कीच, कोणीतरी महान व्यक्ती आहेत.
तर.. ते म्हणाले.
जे सततचे दुख्खी आहेत, ते देवाला मानत नाहीत. आणि जे, सदासर्वकाळ सुखी आहेत,
ते देवाला मानतात.

विषय समजून घ्या,
जी लोकं.. सुरवातीपासून म्हणजे जन्मापासून किंवा कित्तेक पिढ्यांपासून दुखः किंवा हालअपेष्टा भोगत आले आहेत. ती लोकं, कालांतराने देवावर विश्वास ठेवेनासे होतात.
त्यात, त्यांची मुळीच चूक नसते.
कारण.. योग्य रिझल्ट मिळत नाहीये, तर देवाला मानण्यात तरी काय हाशील आहे..?
असा त्यांचा समज होतो. आणि, एका दृष्टीने ते त्यांच्या ठिकाणी अगदी दुरुस्त सुद्धा असतात. आणि त्यामुळे.. ते स्वतःच्या हिकमतीवर, आपलं अस्तित्व निर्माण करतात. आणि, सगळ्यांना छाती ठोकून सांगतात.

" या जगात, देव वगैरे काही नाहीये. मी स्वतः माझं विश्व निर्माण केलं आहे. "
त्याठिकाणी, ते अगदी तंतोतंत बरोबर असतात. पण त्यांनी केलेलं विधायक काम करण्याचं धाडस त्यांच्या अंगी आणण्यासाठी,
त्यांना.. कोणत्या " अदृश्य शक्तीने " प्रेरणा दिलेली असते..?
त्या स्वकर्तृत्वावर मिळवलेल्या आनंदात, नेमकी हीच गोष्ट ते विसरून जातात.
आणि, सदासर्वकाळ नास्तिक होतात.

त्याउलट..
जी लोकं, सुरवातीपासून धनधान्य आणि भौतिक सुखाने परिपूर्ण असतात. त्यांच्या घरामध्ये, पूर्वापार चालू असणाऱ्या रूढी परमापारांना ते फॉलो करत राहतात. आणि, रोजच्या धार्मिक वातावरणातील वागणुकीमुळे ते आपसूकच धार्मिक होतात. असा काहीसा आस्तिक आणि नास्तिक या विषयाचा परस्पर संबंध आहे. आणि मला हे ज्ञान देणारे महंत दुसरे तिसरे कोणी नसून.
स्वतः " देवदत्त पटनाईक " आहेत..!

No comments:
Post a Comment