अर्थात.. सोशल मीडियातील,
सोसणार नाहीत अशी भयंकर लफडी.
सोसणार नाहीत अशी भयंकर लफडी.
पे अँड पार्क, हा विषय आपल्याला आता काही नवीन उरला नाहीये.
खिशातील दोन पैसे खर्च झाल्याशिवाय, लोकांमध्ये शिस्त येणार नाही. हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. नाहीतर, रस्त्यावर कुठेही गाड्या पार्क करून वाहतूक खोळंबा करणारी बरीच लोकं या देशात होती, आहेत. आणि, इथून पुढे सुद्धा असतीलच.

तर.. पे अँड पार्क मध्ये आपली गाडी पार्क केल्यावर.
त्याकरिता.. भुईभाडं म्हणून, आपल्याला तासाच्या हिशोबाने काही ठराविक पैसे हे त्यांना द्यावेच लागतात. पण काहीवेळा, आपण शहाणपणा करायला जातो. आणि, त्या पे पार्किंगच्या विरुद्ध दिशेला, नो पार्किंग मध्ये आपली गाडी पार्क करतो. ( काहीवेळी, पार्किंग मध्ये जागा नसल्यास असं कृत्य घडू शकतं. त्याला नक्कीच माफी आहे. )
त्यामुळे, त्या ठराविक वेळेसाठी आपले पाच दहा रुपये वाचतात.
पण.. त्याचबरोबर आपल्या मनात हि भीती सुद्धा असते. कि आज, त्याठिकाणी नो पार्किंग आहे..!
आपली गाडी पोलिसांनी उचलली तर..?
शेवटी, ते पाच दहा रुपये वाचवण्याचा विचार करत असताना. आपण आपल्या हृदयाची शेकडो रुपयाची धडधड खर्च करत असतो. आणि, नकळतच नको त्या शारीरिक आणि मानसिक आजारांना आपण आमंत्रण देत असतो. हे आपल्या गावी सुद्धा नसते.
काहीवेळा, आपण त्यातून सहीसलामत सुद्धा सुटतो. पण, जेंव्हा कधी आपण त्या गुन्ह्यात पकडले जातो. त्यावेळी, गाडी टो करताना आपल्या गाडीचं अतोनात नुकसान सुद्धा होतं. आणि, आपण पार्किंगसाठी वाचवलेल्या पैश्याच्या कित्तेक पट जादा पैसे सुद्धा आपल्याला त्याठिकाणी भरावे लागलेले असतात.
त्यामुळे, कधीही पार्किंगची सोय असणाऱ्या ठिकाणी पे अँड पार्क मधेच आपण आपली गाडी पार्क केली पाहिजे.

" नो पार्किंग " हि, कायम घातकच असते..!
विषय दुसरा,
आता, थोडा मुख्य मुद्द्यावर येतो.
आता, थोडा मुख्य मुद्द्यावर येतो.
सोशल मीडियामध्ये, मी हे फक्त फेसबुक विषयी बोलतोय. कारण, या माध्यमाव्यतिरिक्त मी अन्य कोणत्याही माध्यमात सक्रीय नाही किंवा नव्हतो.
तर इथे..आपल्या ओळखीतले मित्र किंवा नातीवाईक वगळले तर, कोणीही कोणाच्या खास ओळखीचा नसतो. हे आभासी जग आहे, पण आपलं मन जागेवर राहत नाही ना.
एखादी सुंदर युवती किंवा मुलगी दिसली. कि लगेच, तिला आपण मित्र विनंती पाठवलीच. असं सर्रास घडत असतं. त्यानंतरची पुढची पायरी, ओळख नसताना सुद्धा तिच्या इनबॉक्स मध्ये प्रवेश करून तिला हायबाय करणे. कधी-कधी तर, आपली लायकी नसताना सुद्धा अशा काही फालतू गोष्टी आपण करत असतो. कि ते, इथे न सांगणं च इष्ट ठरेल. मी काय म्हणतोय ते तुम्हाला पटतय ना..!
मला सांगा.. इथे तुम्हाला कोणी विचारणारं नसतं. त्यामुळे, काही लोक सर्रास असे उद्योग करत असतात. परंतु, रस्त्यावरून जात असणाऱ्या एखाद्या सुंदर मुलीला, महिलेला तुम्ही बिनधास्तपणे हाय बाय करू शकता का..? किंवा, त्याठिकाणी तुमच्या अंगी तेवढी हिम्मत असेल का..?
याचं उत्तर सरळ सरळ नाही असंच येणार..
तर मग, या माध्यमात आपण कोणत्याही स्त्रीला बिनदिक्कत हाय हॅल्लो कसं काय करू शकतो..?
त्यामुळे होतं काय माहित आहे, नीट अभ्यासा, हा फार गंभीर विषय आहे बरं का..!

या माध्यमात.. मी फार सुंदर-सुंदर लिहित असतो. इथे माझे हजारो फ्यान आहेत. त्यात बऱ्याच महिला आणि पुरुष सुद्धा आहेत. माझ्या पोस्टला शेकडो लाईक्स आणि कमेंट्स मिळत असतात. पण आजवर, सुरवातीच्या काळातील, दोनचार मुली आणि दोन तीन महिला सोडल्या तर. त्यांतर, आजतागायत मला कोणत्याही महिलेने प्रेम, लगट या विषयावर चाटिंग केलेलं मला तरी आठवत नाहीये. ( आता त्या मुली आणि महिला माझ्या मित्र यादीमध्ये नाहीयेत. )
त्याचं कारण म्हणजे, त्यांच्या मनात माझ्या विषयी असणारी आदरयुक्त भीती.
आणि, सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे, माझ्याकडे नसणारा पैसा..!

पडलात ना कोड्यात..
कारण, गोड बोलून किंवा गोड लिहून कोणाचं पोट भरणार नसतं. लफडं करायचं असेल, तर खिशात माल पाहिजे, नाहीतर तुम्हाला कोणी सुद्धा विचारणार नाही.
चुकून एखाद्या वाढीव महिलेला, मुलीला किंवा पुरुषाला तुमची जबरदस्त आर्थिक परिस्थिती समजली. तर.. ती, मुद्दाम तुमच्याकडे आकर्षित होईल. किंवा, तुमचा रिप्लाय आलाच तर तुम्हाला आपल्या जाळ्यात नक्की ओढेल. फक्त महिलाच नाही, तर.. त्याचबरोबर, अशा प्रकारची काही मुलं किंवा पुरुष सुद्धा या माध्यमात असतात बरं का. निखळ प्रेम करणाऱ्या महिलेला किंवा पुरुषाला अशा व्यक्ती इतकं जेरीस आणतात. कि तिचं, त्याचं वैवाहिक जीवन अगदी धोक्यात येऊन बसतं. क्षणिक सुखाला बळी पडण्याची तिला, त्याला फार मोठी किंमत चुकवावी लागते.
तर काही पुरुष सुद्धा, अशा महिलांच्या चक्रव्यूहात अगदी अलगद अडकतात. सुरुवातीला पुरुषांना काय वाटतं. इथे मिळणारी स्त्री हि मोफतची भोगवस्तू आहे. पण तसं नसतं मालक. इथे माती सुद्धा विकत घ्यावी लागते. तर मग, एक हाडा मासाचा गोळा तुम्हाला मोफत मिळेलच कसा..?
फोन टॅपिंग पासून ते मेसेंजर मधील स्क्रीनशॉट पुरावे म्हणून सादर केले जातात. आणि त्यानंतर, भावनिक मागण्या सुरु होतात. आणि, त्या मागण्या पूर्ण होत नाहीत असं दिसलं, कि ब्लॅक मेलिंग सुरु होतं. आणि तो संभाव्य व्यक्ती. त्या आंतरजालातील, मोहजालात गुरफटून पुरता नामोहरम होतो. अशी बरीच उदाहरणं मला आजवर पाहायला मिळाली आहेत.

निव्वळ मजाच मारायची असेल, तर तुम्हाला इतर नवनवीन अशी बरीच ठिकाणं पडली आहेत.
कि.. फक्त, या एका माध्यमातच आपलं सगळं विश्व संपतंय..? असं मुळीच नाही..!

या लेखाच्या सुरवातीपासूनच मला.. " पे अँड पार्क " म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे..?
आताशा, ते तुमच्या ध्यानात आलंच असावं..!
पे & पार्क
No comments:
Post a Comment