भारताचे पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांच्या चाहत्यांना..
काही भारतीय लोक, भक्त म्हणून उगाचच हिणवत आहेत. पण त्यांना हे माहित नाही, कि त्याच द्वेषाकरिता, त्यांना ईतर लोकं काय काय म्हणत असतील.

" त्या माणसाला.. पोर ना बाळ, कोणाकरिता करायचं..? "
अरे.. साधा सरळ विचार तरी करा. रोज रात्री, बायकोच्या कुशीत झोपून आपण निवांत थंडी गारठ्याची मज्जा अनुभवतोय.
तो मोदी काय वेडा आहे का, दिनरात जगभर आणि रानोमाळ फिरायला..? साधं.. गावाच्या बाहेर, एक दिवस फक्त एकट्याने राहून दाखवा. मग पुढचं काय आहे ते आपण बोलू.
नुसता खोडा आणि मोडा घालायचा.
इंग्रज.. मनाला वाटेल तशी आपली पिळवणूक करत होते. ते, लई भारी होतं नाही का..! माझ्या फेसबुक मित्र मंडळीत तर, असंख्य हुशार लोकं भरलेले आहेत. पण, त्यातील बरेच जण फक्त डोळ्यावर पडदा ओढून बोलत आहेत. वीसेक दिवसांपूर्वी, माझ्यावर खफा होऊन त्यातील बरीच मंडळी माझ्या मित्र यादीतून कमी सुद्धा झाली.

" मी तर म्हणतोय, इथून पुढे मोदी निवडून सुद्धा येऊ नयेत. "
हा शब्द आहे माझा..
पण.. त्यांनी जी लाईन लाऊन दिली आहे. त्याच मार्गावर सगळ्यांना चालावं लागणार आहे. त्यामूळे, सगळ्यांची तत-मम झाली आहे. बाकी काही नाही. आज, देशाच्या पंतप्रधानांची बाजू घेऊन बोलणाऱ्याला मूर्ख ठरवलं जातंय.

मोदी ज्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्या " भाजप " पक्षाशी किंवा त्या " संघाशी " मला काहीएक देणं घेणं नाहीये.
मी फक्त, त्या एकाच माणसाकडे पाहुन सगळी वक्तव्य करतोय.

" उद्या उठून, तो माणूस सुद्धा त्याच्या विचारात फेल निघाला. तर त्यावेळी सुद्धा, माझी लेखणी त्यांच्या विरुद्ध अशीच तळपत राहील. "
हा सुद्धा, माझा अगदी खरा शब्द आहे.
पाच सहा वर्षांपूर्वी..
सोशल मिडिया म्हणावा असा फार्मात नव्हता.
नाहीतर,
त्या मनमोहनाला सुद्धा, सगळ्या लोकांनी तोंडभरून बोलायला आणि रडायला सुद्धा लावलं असतं. हे सुद्धा,लक्षात असुध्यात.!

No comments:
Post a Comment