वर्षभरापासून आमच्या घरी, कपडे धुण्याकरिता. आम्ही म्हणजे, माझ्या सौभाग्यवतीने कामा करिता एका मावशीला नियुक्त केलं आहे..
त्यामुळे... हल्ली असं सर्रास घडतं. मी, कपडे परिधान करत असताना..
कधी नाही ते, माझ्या शर्टाची बटनं मला तुटलेली आढळतात.
सरळ हिशोब आहे, आपली बायको स्वतः कपडे धुवत असेल, तर ती नवऱ्याची कपडे अगदी प्रेमाने आणि आत्मीयतेने धुवणार ना. आणि, त्यामुळे त्या कपड्यांना झगमगाट सुद्धा भरपूर आणि त्या कपड्यांना भरपूर आयुष्य सुद्धा लाभणार. तर मग.. शर्टाची बटनं तुटणं, वा विशिष्ट ठिकाणी कपडे फाटणं. हि खूप दूरची गोष्ट झाली. हे सत्य सुद्धा, कोणी नाकारू शकत नाही.
पण, करता काय..? मजबुरी का नाम..
त्यामुळे.. सकाळी कामावर जातेवेळी, कपडे घालताना मी पाहतो. तर, कधी-कधी माझ्या शर्टची काही बटनं मला तुटलेली आढळतात. त्यावेळी, एकतर मला कामावर जायची घाई झालेली असते.
आणि, सिनेमा मध्ये दाखवतात त्याप्रमाणे. अंगावर घातलेल्या शर्टच्या वरील बाजूस सुई दोरा घेऊन छातीवरील माझ्या शर्टाचं बटन टाचताना. बायकोला 'काही' करण्याइतपत, माझ्याकडे वेळ सुद्धा नसतो..
त्यामुळे, घाईघाईने मी दुसरा एखादा शर्ट घालून कामावर निघून जातो..!

No comments:
Post a Comment