Sunday, 6 September 2015

हसवणं, हि एक 'कला' आहे.
आणि..
फसवणं, हि सुद्धा एक 'कमाल' आहे.
परंतु....
हसवणं, आपल्याला प्रेम देऊन जातं.
तर, फसवणं..
हा.. आयुष्य भराचा 'कलंक' होऊन बसतो.

No comments:

Post a Comment