Sunday, 6 September 2015

चेहेर्याला स्कार्फ बांधलेला असताना सुद्धा,
रसत्यावर ऊभ्या असलेल्या, कारच्या काळ्या काचेवर..
आपला, चेहरा न्याहाळनार नाही..
अशी ललना, विरळाच...!!

No comments:

Post a Comment