Sunday, 6 September 2015

सांभाळ तुझ्या केसांचा पसारा,
काळा भोर अन लांबलचक सारा.
आताशा वाराही तक्रार करुन गेला,
बोलावु का मी त्या उनाड पावसाला.

No comments:

Post a Comment