Sunday, 20 September 2015


भर चौकात...
एखादा पुरुष नागडा झाला. तर, त्याला पाहून लोकं नाकं मुरडून पुढे निघून जातील.
आणि, दुर्दैवाने..
तेच कृत्य, 
एखाद्या महिलेने केलं तर...?
हे कृत्य, तिने का आणि कशासाठी केलं असावं..? याचा, सारासार विचार न करता.
त्याठिकाणी, तिला पाहणारी हजारो लोकं जमा होतील.
हेच, आयुष्याचं फार मोठं गमक आहे.

नागडं कोणी व्हावं..?

हे सुद्धा, समाजच ठरवत असतो..!

5 comments:

  1. वा खूप समर्पक आणि दाहक वास्तव

    ReplyDelete
  2. वा खूप समर्पक आणि दाहक वास्तव

    ReplyDelete