भयंकर काबाडकष्ट करून..
वेळप्रसंगी,
आपल्या पोटाला चिमटा घेऊन. शिकून, सवरून मोठा केलेला पोटचा गोळा.

लग्न झाल्यावर, जेंव्हा " चोरीला " जातो..!
तेंव्हा,
त्या गरीब आई बापाच्या कष्टाचं, खऱ्या अर्थाने " चीज " होतं..!

No comments:
Post a Comment