Thursday, 16 June 2016

पन्नाशी ओलांडल्यावर सुद्धा,
आपली तब्बेत आणि शरीरयष्टी योग्य प्रकारे जतन करणारे, काही पुरुष आणि महिला..
नव्या दमाचा अविर्भाव आणत..
तरुणाई सारखं, वागू किंवा दिसू लागण्याचा जेंव्हा 'लटका' प्रयत्न करू लागतात.
त्यावेळी.. ते फारच " वंगाळ " दिसू लागतात...!!

No comments:

Post a Comment