Thursday, 16 June 2016

प्रेम करताना किंवा प्रेमविवाह करताना..
९९% मुली,
जात-पात या गोष्टीचा विचार न करता, बेधडकपणे स्वतःला त्या प्रेम अग्निमध्ये झोकून देत असतात.
परंतु..
हीच बाजू, मुलांच्या बाबतीत..
प्रेम करताना नाही.
पण.. विवाह करताना मात्र, १०१% या विरुद्ध असते..!

No comments:

Post a Comment