Tuesday, 7 June 2016

भारत हा देश,
एक अशी " बाजारपेठ " आहे..!

जिथे,
अशिक्षित " धनाढ्य " व्यक्ती,
पैश्याच्या जोरावर, दवाखान्याची बहुमजली इमारत बांधून.
तिथे,
" MBBS " डॉक्टरांना नोकरीवर ठेऊ शकतो..!

No comments:

Post a Comment