Tuesday, 2 February 2016

बाईक चालवत असताना..
कमनीय बांध्याच्या..मुलींना, महिलांना..
नेहेमी,
पुढे चाल देत चला..!
नाहीतर, इतक्या कष्टाने कमावलेलं,,
त्यांचं..
बाह्य सौंदर्य तरी, कोण पाहणार हो..!

No comments:

Post a Comment