Saturday, 28 January 2017

खरं तर,
म्हातारपणी या सैफची फारच " चंगळ " झाली.
कुठे ती जाण जवान, मदमस्त, आखीव रेखीव, झिरो फिगर, चिकणी चोपडी करीना. आणि, कुठे हा सुरकुतलेला " सिक्स पॅक " हिरो..
अमृता सिंग आणि सैफच्या लग्नात, हि निळ्या डोळ्यांची चिमुरडी पोर, तिच्या आई बापासोबत अजाणतेपणी या दोघा उभयतांच्या लग्नाला जातीने हजर होती. बघा ना, 
याला म्हणतात तकदीर, मराठीत याला " नशीब " म्हणतात..!
त्यामुळे, म्हातारपणी.. भयंकर " चंगळ " झाली असल्याने, त्या सैफने त्यांच्या मुलाचं नाव ठेवताना, खरं तर..
" चंगेज खान "
या, नावालाच पसंती द्यायला हवी होती..!

No comments:

Post a Comment