Saturday, 28 January 2017

शून्यात पाहतो मी, त्या गूढ तस्वीरेला.
न्याहाळतो मी, त्या ओलेत्या आकृतीला.


आकृतीतहि प्रकृती दिसावी, काय ती कला.
परमेश्वरी कृपा, कि म्हणावी ईश्वरी लीला.

No comments:

Post a Comment