जुन्या सिनेमात, चुंबन दृश्य आल्यावर फार मजा यायची.
चुंबन दृश्य किंवा प्रणय प्रसंग आला, कि लगेच.. दोन फुलं एकमेकांना धड्कायची, किंवा पानांचा सळसळाट व्हायचा, किंवा पक्षांचा किलबिलाट तरी व्हायचा. चुंबन घेण्याचा जवळपास विषयच नसायचा.
चुंबन दृश्य किंवा प्रणय प्रसंग आला, कि लगेच.. दोन फुलं एकमेकांना धड्कायची, किंवा पानांचा सळसळाट व्हायचा, किंवा पक्षांचा किलबिलाट तरी व्हायचा. चुंबन घेण्याचा जवळपास विषयच नसायचा.
तो सीन देताना, अभिनेत्याला फक्त संभाव्य ती क्रिया, अभिनय किंवा हावभाव करावा लागायचा.
त्यामुळे.. तो संभाव्य अभिनेता, चुंबन घ्यायला अगदी आवेशाने पुढे जायचा. कारण, त्याला तर जिवंत अभिनय करावा लागायचा.
त्यामुळे तो..अगदी डोळे बंद वगैरे करून, देहभान विसरून. तितक्याच तत्परतने, आपला सीन देऊन मोकळा होत असायचा..
पण, नेमकं त्याच क्षणी..

चुंबन दृश्य टिपत असताना, त्या दृश्यातून अभिनेत्री आपले ओठ असे काही अलगद बाजूला करून घ्यायची. कि क्या कहेने, त्या अभिनेत्रीची ती अदा इतकी लाजवाब असायची. कि, चुंबन दृश्य न होता सुद्धा. सीन ओके आणि परफेक्ट झालेला असायचा. कारण इतके बोल्ड सीन त्यावेळी प्रेक्षकांच्या किंवा त्याकाळच्या समाजाच्या पचनी पडले नसते.
त्यामुळे.. प्रसिद्धीचा हव्यास असणाऱ्या अभिनेत्र्या सुद्धा, त्याकाळी या विषयाला भयंकर घाबरून असायच्या. आणि निव्वळ त्यामुळेच.. चुंबन, न घेता सुद्धा, त्या क्षणी " कीस बाई कीस " असा विषय होऊन जायचा..!
No comments:
Post a Comment