Saturday, 12 May 2018

अभिनेत्री रेखाजी यांना बाजारात स्वतः जाऊन शॉपिंग करायची भारी हौस होती. पण पब्लिकच्या गराड्यात त्यांना हे शक्य होत नसे. त्यामुळे शॉपिंग करायला जाताना, त्या बुरखा परिधान करायच्या.
शॉपिंगला जायचं म्हणजे, भरपूर खरेदी ही आलीच. मग ते खरेदी केलेलं सामान हातामध्ये कोण वागवनार.? आणि, त्याची वाहतूक तरी कोण करणार..?
त्याकरिता.. खरेदीला जाताना,
त्यांच्या सोबत ते एका व्यक्तीला घेऊन जायच्या. तो व्यक्ती सुद्धा, फिल्म इंडस्ट्री मध्ये आपलं नशीब आजमवायला आला होता. नवशिक्या तरुण होता.
तर.. तो व्यक्ती, त्यांच्या सोबत शॉपिंगला जाऊन कोणतीही लाज न बाळगता, रेखाजींनी खरेदी केलेल्या सगळ्या सामानाची वाहतूक करायचा.
कालांतराने..त्या स्ट्रगलर अभिनेत्याचं सुद्धा नशीब फळफळलं, त्याच्या अदाकारीने पूर्ण सिनेजगताला दिवानं करून सोडलं. त्यामुळे तो अभिनेता खूप फॉर्मात होता. इतकंच नाही, तर पुढे जाऊन त्या अभिनेत्या सोबत, खुद्द रेखाजींनी सुद्धा प्रमुख भूमिकेत दोन चार सिनेमे केले आहेत.
तर..अशा त्या स्ट्रगलर आणि गुणी अभिनेत्याचं नाव आहे.

No comments:

Post a Comment