काल संध्याकाळी, खूप उखाडा जाणवत होता, गरम होत असेल म्हणून.
माझा एक मित्र अंगात शर्ट, बनियन काहीही न घालताच. त्याच्या घराच्या गेलरी मध्ये उघडा होऊन उभा होता.
आता, माझा हा मित्र राहायला आहे तिसऱ्या मजल्यावर. आणि, तो रंगाने सुद्धा अगदी गोरापान आहे. आणि विशेष म्हणजे, माझ्या नेहेमीच्या बैठकीतला आहे हो..!

माझं सहजच त्याच्याकडे लक्ष गेलं. आणि, थोडं निरखून पाहिलं असता.
मी थोडा चक्रावून गेलो..!
कारण.. आज त्याच्या पोटावर चक्क जानवं रुळलत होतं..
मी विचारत पडलो,
हा काही ब्राम्हण वगैरे नाहीये, गणपती विसर्जन सुद्धा झालं आहे, आत्ताच काही दिवसापूर्वी मी त्याच्या घरी पूजेला सुद्धा जाऊन आलो होतो. तर मग, याने गळ्यात जानवं कशाकरिता घातलं असावं..?

असा विचार माझ्या मनात आला.
आणि, याविषयीची त्याला मी फोन करून विचारणा करणार.
इतक्यात,
त्याच्या गळ्यातील, त्या पांढर्याशुभ्र जानव्याकडे माझं पुन्हा एकदा लक्ष गेलं.

पांढऱ्या रंगाच्या " हेडफोन " ची वायर होती राव ती..!
आणि त्या वायरची दोन्ही टोकं, त्याच्या कानात सुद्धा अडकलेली होती..!

No comments:
Post a Comment