बंदर चाहे जितना बुढा हो जाय, वोह गुलाटी खाना कभी नही भूलता..!
या हिंदी वाक्प्रचाराप्रमाणे, पुरुषांच्या बाबतीत सुद्धा बरचसं साम्य आपल्याला पाहायला मिळतं. वयाची पन्नाशी ओलांडली तरी, पुरुष व्यक्ती स्त्री सौंदर्य हे न्याहाळत असतोच. असं आपल्याला हमखास पाहायला मिळतं. वाईट नजरेने म्हणता येणार नाही. परंतु, सौंदर्य न्याहाळताना ते कोणताही हातचा ठेवत नाहीत. किंवा फुकाचा आततायीपणा सुद्धा करत नाहीत. सुंदर मुलींना किंवा स्त्रियांना ते अगदी वळून-वळून आणि पुन्हा-पुन्हा पाहण्याचं नेत्रसुख ते घेत असतात. असं आपल्याला सर्रास पाहायला मिळत असतं.
हे झालं पुरुषांच्या बाबतीत..
पण याचप्रमाणे.. चाळीशी किंवा पन्नाशी ओलांडलेल्या महिला.
सुंदर, देखण्या किंवा तरण्याबांड भारदार शरीरयष्टी बाळगणाऱ्या मुलांना, पुरुषांना. एक पुरुषी सौंदर्य म्हणून न्याहाळत असतील का..?
सुंदर, देखण्या किंवा तरण्याबांड भारदार शरीरयष्टी बाळगणाऱ्या मुलांना, पुरुषांना. एक पुरुषी सौंदर्य म्हणून न्याहाळत असतील का..?
No comments:
Post a Comment