Wednesday, 10 May 2017


जीभ जशी चौचाल असते,
तशी नजर सुद्धा नालायक असते.
आणि ती,
मनुष्य परत्वे हमखास बदलत जाते..!

No comments:

Post a Comment