मला चहा आवडत नाही..!
किंवा.. मला चहाची तलफ किंवा व्यसन नाहीये असं म्हंटल तरी चालेल.
पण.. माझ्या बायकोला चहाची भलतीच तलफ आणि व्यसन सुद्धा आहे. रोज सकाळी, अंघोळ झाल्याबरोबर तिला पहिला चहा हवा असतो.
तिचा चहा म्हणजे, अगदी साधा असतो. त्या शौकीन चहाबाज लोकांच्या भाषेत त्याला " कडक " असं नाव आहे. आणि.. माझा चहा म्हणजे,
तो.. निव्वळ दुधामध्ये बनवलेला असावा. असा माझा दंडक आहे. नाहीतर मी घरातल्या चहाला ओठ काय, हात सुद्धा लावत नाही.

एकदा.. आम्ही बाहेरगावी फिरायला गेलो असता. सकाळी प्रवासाला निघताना, तिला म्हणजे माझ्या बायकोला चहा काही मिळाला नाही. आणि त्याचा परिणाम म्हणजे..
बाई साहेबांचं चक्क डोकं दुखायला लागलं..!
शेवटी, कशीबशी एक कळकटलेली चहा टपरी मला दिसली. आणि त्या टपरी प्रमाणेच, तेथील चहा सुद्धा अगदी कळकटलेलाच होता. पण माझ्या बायडीने तो चहा अमृताचे घोट घेतल्यासारखा प्राशन केला. आणि त्यानंतर, तिझा थकवा किंवा डोकेदुखी जागेवरच धूम पळून गेली.
तसं पाहायला गेलं तर, हा सगळा प्रकार म्हणजे शरीरातील निकोटीन कमी होण्याचा विषय आहे. हा विषय काहींना रात्री होतो, तर काहींना दिवसा. म्हणजेच, ते एक व्यसन आहे..

मोटार सारथी असल्याने, माझ्या सरकारी कामानिमित्ताने, पुण्यातील विविध भागात माझं फिरणं होत असतं. पुण्यातील मध्यवस्तीत, छोट्या मोठ्या बंगल्यात म्हणा, किंवा एखाद्या सोसायटीमध्ये म्हणा. छोटीछोटी घरगुती आयटी सेक्टर निर्माण झाली आहेत. काही हुशार लोकं, विदेशात शिकून येऊन " छोटा बम बडा धमाका " अशी काहीतरी विदेशी डोकी लावून कामं करत असतात. आणि,त्या छोट्याशा आयटी सेक्टर मधील कामगारांना, खरं तर त्यांना ऑफिसर म्हणायला हवं. पण काय आहे, ऑफिसर सुद्धा एकप्रकारचा कामगारच कि हो.
तर, अशा छोट्या मोठ्या आयटी सेक्टर भागाची काही धंदेवाईक व्यवसायिकांना माहिती झाली.
कि ती लोकं, त्याठिकाणी सुरवातीला आसपास कुठेतरी एखादी चहाची टपरी सुरु करतात.
त्यावर फक्त.. चहा, कॉफी, क्रीमरोल, बिस्कीट आणि विविध प्रकारच्या महागड्या सिगरेटस इतकंच काय ते तिथे विक्रीला असतं. आता, हि ऑफिसर्स लोकं सतत संगणकावर काम करून थकून जातात. त्यामुळे, थोडासा विरंगुळा म्हणून ते नाईलाजाने त्या कळकटलेल्या चहा टपरीवर चहाचे घोट आणि सिगरेटचे झुरके ओढत असताना मला नेहेमी पाहायला मिळतात.
तर मग.. त्यामध्ये पुरुष आणि महिला दोघेही सामील असतात.
या दोन्ही लोकांना.. कंपनीकडून लाखो रुपयाची पॅकेजेस असतात. तर मग, अशा कळकटलेल्या चहा टपरीवर हि लोकं चहा कसा काय घेत असतील..? कारण, अशा सुमार दर्जाच्या टपरीवर मी उभ्या हयातीत चहा घेणार नाही. कारण, मला अस्वच्छता आणि चहा आवडत नाही..!

हि झाली पहिली बाजू, आता आपण दुसरी बाजू पाहूयात..
हा झाला, घरगुती आयटी सेक्टरचा विषय. पण.. मी फार मोठमोठे आणि अधिकृत असे आयटी सेक्टर सुद्धा पहिले आहेत. ज्याठिकाणी, त्या आयटी सेक्टरमध्ये सगळ्या सुखसुविधा उपलब्ध असतात. कारण, त्यांना आमच्या महापालिकेचे तसे आदेशच दिलेले असतात.
त्यामुळे, त्या आयटी सेक्टरमध्ये.. मेक्डी, बरिस्ता, आणि कॉफी डे सारख्या अन्य काही खाद्यपदार्थ आणि पेयपान विकणाऱ्या कंपन्यांनी आपापली दुकानं थाटून ठेवली आहेत. परंतु, त्या ठराविक भागातील आयटी क्षेत्रात फिरत असताना. मला, असं पाहायला मिळालं.
कि, तळमजल्यावर असणाऱ्या या ब्रांडेड खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानात काही मोजकीच तुरळक लोकच असतात. आणि पुन्हा, त्याच भागात असणाऱ्या काही ठराविक धंदेवाईक लोकांच्या कळकटलेल्या चहा टपऱ्यांवर हि आयटी अधिकारी मंडळी अगदी तुटून पडलेली असताना मला पाहायला मिळाली आहेत.

आता.. यामागचं नेमकं गणित काय असावं..? कारण, आयटी सेक्टरमध्ये सिगरेट पिणार्यांसाठी सिगारेट झोन सुद्धा उपलब्ध करून दिलेले असतात. कारण, आयटी सेक्टर मधील बर्याच मुली आणि मुलं सिगरेटच्या आहारी गेली आहेत. हि अगदी सत्य परिस्थिती आहे.
तर.. त्या क्षेत्रात काम करत असलेल्या माझ्या एका मित्राला माझी कैफियत मी सादर केली..
त्याला म्हणालो..
काय नालायक लोकं आहात राव तुम्ही.
तुम्ही महिन्याला लाखो रुपये पगार घेता, आणि चहा, सिगारेट घ्यायला त्या छप्री आणि कळकटलेल्या टपरीवर तुम्ही लोकं येत असता. तुम्हाला, त्याची काही लाज वगैरे वाटत नाही का..? स्वतःला साहेब म्हणवता, आणि बाहेर येऊन सगळ्यांना हे ओंगळ प्रदर्शन दाखवता..?
तुमच्या कंपनीने, तुम्हाला सगळ्या गोष्टी अलोट केल्या आहेत. कॉफी शॉप आहेत, सिगरेट झोन सुद्धा आहेत. तर मग तुम्ही चहा आणि सिगरेट पिण्यासाठी बाहेर कशाकरिता येता..?
कि तुम्हाला, पैसे वाचवायची सवय जडली आहे..?

माझ्या जळजळीत प्रश्नावर, खरं तर माझा मित्र निरुत्तर झाला होता. पण त्याने आहे ती सत्य परिस्थिती माझ्यासमोर कथन केली.
म्हणाला.. अरे, आम्हाला खूप मोठा पगार आहे, तिथे असणाऱ्या कॉफी शॉपमध्ये सुद्धा आम्ही कॉफी किंवा चहा पिऊ शकतो. सिगरेट पिण्यासाठी सुद्धा सिगरेट झोन आहे.
परंतु.. तुम्हाला लोकांना हे माहित नाही. कि ते, आमच्यासाठी पैसे मिळवून देणारं एक " जेल " आहे..!

बापरे.. माझ्या मित्राचं हे वक्तव्य ऐकून मी तर अगदी सैरभैर झालो..!
तर..पुढे तो मित्र मला सांगू लागला..
म्हणाला, पैसाच सगळं काही नाहीये रे. आम्ही सुद्धा तुमच्या सारखेच एक आम आदमी आहोत. भले आम्ही एसी मध्ये बसून काम करत असू. पण आम्ही, याच धर्तीवर लहानाचे मोठे झालो आहोत. तिथे असणारे महागडे चहा कॉफी आम्ही खरेदी करून पिऊ शकत नाही, किंवा आम्ही कंजूस आहोत अशातला मुळीच भाग नाही. आणि, त्या स्मोकिंग झोनमध्ये आम्हाला सिगारेट प्यायची कोणतीच बंदी नाही. पण, मी तुला एक खरी गोष्ट सांगू इच्छितोय..
नाही रे..आपल्या भारतीय लोकांना लाख आमिषं दाखवली तरी,
आपण.. आपली जात सोडणार नाही. आणि, ती " जात " म्हणजे, आम्ही भारतीय आहोत. आणि सुरवातीपासून जसे जीवन व्यथित करत आलो. तसेच करत राहू. यात तसूभर सुद्धा फरक पडणार नाही. क्या करे जिना इसिका नाम है..!

No comments:
Post a Comment